LPG Subsidy Rules : एलपीजीबाबत नवे नियम लागू, आता 'या' लोकांना मिळणार नाही सिलिंडर, नेमकं काय बदललं?

LPG Subsidy India : बनावट आणि निष्क्रिय कनेक्शन त्वरित कायमस्वरूपी बंद केले जाणार आहेत.सबसिडी न मिळाल्यास आधार, बँक लिंकिंग आणि KYC तपासणे आवश्यक आहे.पारदर्शकता वाढवून फक्त गरजू नागरिकांपर्यंत अनुदान पोहोचवण्याचा उद्देश आहे.
New LPG subsidy rules in India restrict benefits for high-income households and eliminate fake or inactive gas connections.

New LPG subsidy rules in India restrict benefits for high-income households and eliminate fake or inactive gas connections.

esakal

Updated on

केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये पुन्हा कडक बदल केले आहेत. यापुढे वार्षिक उत्पन्न १० लाख किंवा त्याहून अधिक असणाऱ्या नागरिकांना गॅस सिलिंडरवरील सबसिडी मिळणार नाही. बनावट, निष्क्रिय आणि मृत व्यक्तींच्या नावावरील कनेक्शनही कायमस्वरूपी कापले जाणार आहेत.केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार, उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांना अनुदानाचा लाभ बंद करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com