Property Rights: कन्यादान केलं म्हणून मुलीचा मालमत्तेवरील हक्क संपतो? वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क काय?

Can a Married Daughter Claim a Share in Her Father’s Property: मुलीच्या लग्नानंतर तिच्या माहेरच्या मालमत्तेबाबत अनेक गैरसमज आहेत. २००५ च्या कायद्यात नेमका काय बदल झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केलं, जाणून घ्या.
daughter property rights

Does a Daughter Lose Her Property Rights After Marriage? Know What the Law Says

eSakal

Updated on: 

लेखक - अॅड. गीता देशपांडे

हिंदू चालीरीतीनुसार मुलीचे कन्यादान करून दिले जाते. एकदा कन्यादान करून दिले, की मुलीचा तिच्या आई-वडिलांशी, भावाशी संबंध संपतो. 'मुलगी म्हणजे परक्याचं धन' अशी समजूत पूर्वापार हिंदू समाजात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com