Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

Business Success Story: शाळा सोडलेल्या एका तरुणाने महिन्याला ₹350 पगारावर नोकरी करत आयुष्याची सुरुवात केली. याच तरुणाने पुढे जाऊन भारतातील प्रसिद्ध Quick Heal कंपनीची स्थापना करत 800 कोटींचा व्यवसाय उभा केला.
Quick Heal Success Story

From ₹350 Salary to an ₹800 Crore Empire: The Inspiring Story of Quick Heal Founder

eSakal

Updated on

Business Growth Story: तुम्हाला जर कुणी म्हटलं की फक्त 350 रुपये प्रति महिना नोकरी करणाऱ्या व्यक्तीने पुढे जाऊन 800 कोटी रुपयांची कंपनी बनवली तर विश्वास बसणार नाही. मात्र पुण्यातील एका साध्या चाळीत राहणाऱ्या मुलाने हे शक्य करून दाखवलं आहे. ही गोष्ट आहे Quick Heal Technologies चे संस्थापक कैलास कटकर यांची.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com