Pension Life Certificate: पेन्शनधारकांनो, 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करा! घरबसल्या मोबाइलवरून जमा करा हयातीचा दाखला; पाहा प्रक्रिया

Digital Life Certificate: UPS अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला जमा करणं आवश्यक आहे. आता बँकेत किंवा सरकारी कार्यालयात न जाता आधार आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे हे प्रमाणपत्र घरबसल्या जमा करता येणार आहे.
Pension Life Certificate: UPS Pensioners Must Submit Life Certificate by November 30; Check How to Apply Online

Pension Life Certificate: UPS Pensioners Must Submit Life Certificate by November 30; Check How to Apply Online

eSakal

Updated on: 

Pension Life Certificate Online: युनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक PFRDA ने UPS पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला किंवा जीवन प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...