

Share Market Crash: Sensex Crashes 1,438 Points, Investors Lose Rs 5.24 Lakh Crore in Massive Selloff
eSakal
Investors lose Rs 5.24 lakh crore in stock market crash: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजाराने पुन्हा घसरणीची वाट धरली. मेटल, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे प्रमुख निर्देशांक दबावात आले आणि गुंतवणूकदारांचे तब्बल 5.24 लाख कोटी रुपये बुडाले.