Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
सातारा : सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांच्या मागणीनुसार कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील एक युनिट शुक्रवार (ता. २३) सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात येणार (Koyna Dam 1050 cusecs water release today) आहे. या युनिटद्वारे नदीपात्रात १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.