Tue, May 24, 2022
सातारा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहरात वाहतूक विभागाने १२ ते २० मे दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८९५ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून पाच लाख २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
कऱ्हाड : दोन वर्षांत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध ८४ संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. उपनिबंधक कार्यालयाने त्या संस्था दिवाळखोरी
फलटण शहर (सातारा) : बेल्जियम व नेदरलँड (Belgium and Netherlands) इथं होणाऱ्या (FIH 5) प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ (Ind
मल्हारपेठ : दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी आहेत. येथील सांगवड पुलानजीकच्या नाडे गावात काल रात्र
सातारा - कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने आता ऑफलाइन शिक
लोणंद (सातारा) : लोणंद-फलटण रस्त्यावर (Lonand-Phaltan Road) काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळज (ता. फलटण) जवळ जीप पलटी होऊन झाले
रहिमतपूर (सातारा) : सातारा जिल्ह्यात (Satara District) चारित्र्याच्या संशयावरून खून झाल्याच्या घटना वाढत असतानाच आता आणखी एक प्रकरण समो
MORE NEWS
MORE NEWS

सातारा
कुडाळ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार आज अनंतात विलीन झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा लहान भाऊ आदित्य पवार यांन
साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
MORE NEWS

सातारा
गोडोली - गेल्या चार-पाच वर्षांत पाणी अडवण्याचे व मुरवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याने या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी खर्च कमी होणार असून ग्रामीण भागातील लोकांचे पाण्यासाठीचे हालही कमी होतील, अशी स्थिती आहे. त्यातच या
जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, फलटणला पातळीत घट; माण, खटावमध्ये वाढ समाधानकारक
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

सातारा
सातारा - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात तीन अतिदक्षता विभाग उपलब्ध झाले. मात्र, बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ड्रेनेजचा प्रश्न न सुटल्याने आरोग्य सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध असूनही १४ बेडचा अतिदक्षता विभाग बंद ठेवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाकडून अनेकदा पत्रव्यवहा
ड्रेनेज कामाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम; गंभीर रुग्णांना पुण्याला पाठवण्याची वेळ
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

सातारा
म्हसवड - वादळी वारा व पाऊस सुरू असताना जनावरांच्या गोठ्यानजीकच्या ट्रान्स्फार्मरवर वीज पडून पत्राशेडच्या लोखंडी अँगलला वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून युवकासह व म्हशीचा जागीच मृत्यू झाला. हिंगणी (ता. माण) येथे गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ही घटना घडली. गुरुवारी (ता. १९) रात्री माण
वादळी पावसात जनावरांच्या गोठ्यात वीज प्रवाह; म्हशीचाही जागीच मृत्यू
MORE NEWS

सातारा
पाटण - सलग पाच दिवस ढगाळ वातावरण तालुक्यात होते. गार वारा वाहत होता. मात्र, पाऊस पडेल अशी शक्यता नव्हती; परंतु काल (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास रिमझिम पावसाने सुरवात केली. रात्रभर रिमझिम पाऊस विश्रांती न घेता पडत होता. या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामे व उन्हाळी भुईमूग काढणीत व्यत्
शेतकरी चिंतेत; उन्हाळी भुईमूग काढणीत व्यत्यय
MORE NEWS

सातारा
सातारा - लालमहाल ही वास्तू नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरणास आमचा विरोध नाही. मात्र, या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खप
उदयनराजे; लालमहाल ही वास्तू नाच-गाण्याच्या चित्रीकरणाची जागा नव्हे
MORE NEWS

सातारा
सातारा - जिल्ह्यातील वाहन उत्पादक ई- वाहनांमध्ये अनधिकृतपणे बदल करून विक्री करतानाचे प्रकार उघड झाले आहेत. हे प्रकार सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे वाहन विक्री करणाऱ्या उत्पादकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिव
अनधिकृतपणे बदल करून विक्री करण्याचे प्रकार; उत्पादकांवर कारवाई करणार
MORE NEWS

सातारा
महाबळेश्वर - महाराष्ट्रातील सर्वात मोठी मध उत्पादक सहकारी संस्था म्हणून ‘मधुसागर’ या संस्थेची ओळख असून, महाबळेश्वर, वाई व जावळी हे तीन तालुके कार्यक्षेत्र आहे. सध्या ही सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम शासनच करू लागले आहे. शेतकऱ्यांची मध खरेदी करून ही संस्था अडचणीत आणण्याचे काम खादी व ग्र
संजय गायकवाड; राज्य शासनाच्या खादी ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून मध खरेदी
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

महाराष्ट्र
सातारा : लाल महाल (Lal Mahal) ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळं लाल महाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या (Rajmata Jijau) शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, ला
MORE NEWS

सातारा
सातारा कुडाळ : जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री साडेदहाच्या सुमारास वीरमरण आले, त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) ता 22 रोजी बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.प्रथमेश संजय पवा
प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते
MORE NEWS

सातारा
सायगाव : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन दैनिक ‘सकाळ’ने उचललेले पाऊल खऱ्या अर्थाने पाण्याचा जलस्रोत वाढविण्याच्या दृष्टिने खूप चांगले असून, या कामात तनिष्का व्यासपीठातील महिलांचा असलेला सहभाग कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जावळी तालुका गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी काढले. मालुसरेवाडी (
रमेश काळे; मालुसरेवाडी येथे सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ
MORE NEWS

सातारा
सातारा : कष्टकरी, मजूर व गरजू लोकांना राज्य सरकारची शिवभोजन थाळी आधार ठरत आहे. कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळीचे मोफत वितरित केली होती. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर थाळीची किंमत दहा रुपये करण्यात आली. थाळीची किंमत वाढूनही जिल्ह्यात सध्या २८ केंद्रांच्या माध्यमातून महिन्याला ५९ हजार ७०० थाळींचे
जिल्ह्यात २८ केंद्र; किंमत वाढूनही लोकांचा चांगला प्रतिसाद
MORE NEWS

सातारा
कऱ्हाड, पाटण तालुक्यांच्या ग्रामीण, निमशहरी भागात आजही अवैध, बनावट दारूचा काळाबाजार आहे. त्यावर नियंत्रणासाठी उत्पादन शुल्कसह पोलिस खात्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतात. दोन वर्षांपूर्वी एकत्रितपणे दोन मोठ्या कारवाईने जिल्हा हादरला. आठवडाभरात बनावट दारू तयार करणारे दोन कारखाने, कोकणातून य
कऱ्हाड, पाटण तालुक्यांच्या ग्रामीण, निमशहरी भागात आजही अवैध, बनावट दारूचा काळाबाजार