Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

Koyna Dam water storage latest update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून मागील २४ तासांत २.१६ टीएमसी पाण्याची आवक झाली.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत धरणात २.१६ टीएमसी पाण्याची आवक (Koyna Dam rainfall update today) झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com