Google IIT Kharagpur: आयआयटी खरगपूरच्या एआय संशोधनासाठी गुगलकडून 50 लाख डॉलर्सचा निधी; सुंदर पिचाई यांची भावुक पोस्ट

$5 Million AI Research Funding Sundar Pichai Message: विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एआय प्रशिक्षणासोबतच आयआयटी खरगपूरच्या तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासही यामुळे मदत होणार आहे.
AI Research

AI Research

esakal

Updated on: 

Google IIT Kharagpur: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी गुगलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरसाठी ५ मिलियन डॉलर्स निधीच्या कार्यक्रमाची घोषणा केलीय. शेती, शिक्षण, मटेरियल्स सायन्स आणि भारतीय भाषा यांसारख्या क्षेत्रांमध्ये एआयच्या उपयोगांवर काम करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल.

Loading content, please wait...