iPhone 15 Discount Offer : आयफोन 15 मिळतोय चक्क 37 हजारात! सगळ्यात मोठा सेल झालाय सुरू; खरेदीसाठी लागल्या रांगा

Everything Apple Sale offers : आयफोन 15 आता फक्त ३७,००० रुपयांमध्ये! क्रोमा ‘Everything Apple’ सेलमध्ये मोफत चार्जरसह धमाकेदार ऑफर मिळत आहे.
iPhone 15 available at unbelievable ₹37,000

iPhone 15 available at unbelievable ₹37,000

esakal

Updated on

मोबाइल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून iPhone घेण्याची स्वप्न पाहत असाल पण बजेटची चिंता लागली असेल तर आता ती चिंता मिटली. मार्केटमध्ये iPhone 15 ची किंमत अजूनही जास्त असताना एका आकर्षक सेलमुळे हा फोन अतिशय कमी किमतीत मिळण्याची संधी चालून आली आहे. यासोबत मोफत चार्जर ही मिळत आहे. अशी मोठी सवलत यापूर्वी क्वचितच दिसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com