

Jio Data Add-on Plan with 15+ OTT Apps
esakal
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. आता फक्त डेटा नव्हे तर १५ हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सचा पूर्ण एक्सेस एकाच प्लॅनमध्ये मिळणार आहे. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम सारख्या महागड्या सबस्क्रिप्शन्सचा खर्च वाचवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी खूप खास आहे.