

Who is Eligible for JioHotstar 1 Rupee Premium Offer
esakal
JioHotstar वर प्रीमियम कंटेंटचा आनंद घेण्याची संधी आता फक्त 1 रुपयात मिळणार आहे. होतुम्ही बरोबर वाचले. JioHotstar ने एक आकर्षक प्रमोशनल ऑफर आणली आहे, ज्यामुळे काही भाग्यवान वापरकर्त्यांना एक महिन्याचे प्रीमियम सबस्क्रिप्शन केवळ 1 रुपयात मिळू शकते.