Samsung Securities Data Breach : मोठा सायबर धक्का! सॅमसंग सिक्युरिटीजचा डेटा लीक; ८,२४१ ग्राहकांचे खाते क्रमांक, पत्ते आणि लायसन्सची माहिती उघड

तक्रार आणि चौकशीसाठी असलेल्या 'VOC' प्रणालीत घुसखोरी; १३ प्रकारची वैयक्तिक माहिती लीक झाल्याची कंपनीची कबुली, सीईओंनी मागितली ग्राहकांची माफी.
Major data leak blow to 'Samsung Securities'; 8,241 customers affected.

Major data leak blow to 'Samsung Securities'; 8,241 customers affected.

Sakal

Updated on: 

दक्षिण कोरियातील प्रमुख ब्रोकरेज कंपनी 'सॅमसंग सिक्युरिटीज'ला (Samsung Securities) मोठ्या डेटा लीकचा फटका बसला आहे. कंपनीच्या वेबसाइटवरील 'व्हॉइस ऑफ कस्टमर' (VOC) या तक्रार आणि चौकशी प्रणालीत अनधिकृत प्रवेश झाल्याचे उघड झाले असून, यामध्ये तब्बल ८,२४१ ग्राहकांची वैयक्तिक आणि खात्याशी संबंधित माहिती उघड झाल्याची पुष्टी कंपनीने २३ नोव्हेंबर रोजी केली.

Loading content, please wait...