

WhatsApp Plus subscription India launch features pricing.
esakal
इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आता एक नवी क्रांती घडवणार आहे. कंपनी 'व्हॉट्सॲप प्लस' (Whatsapp Plus) नावाची सबस्क्रिप्शन सेवा सुरू करत आहे. यासाठी वापरकर्त्यांना दरमहा पैसे भरावे लागतील. बेसिक मेसेजिंग आणि कॉलिंग विनामूल्य राहतील, पण जास्त मजेदार आणि सानुकूल फीचर्ससाठी ही सेवा घ्यावी लागेल.