

How to Use WhatsApp Spoiler Messages Step by Step
esakal
WhatsApp Spoiler Messages Feature : व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवी आणि उपयुक्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ‘स्पॉइलर मेसेज’ (Spoiler Messages) नावाची ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. यामुळे संदेशातील महत्त्वाची किंवा खास माहिती इतरांना लगेच दिसणार नाही.