Vani Accident : डंपर-दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही...

नाशिक–पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.
dumper bike accident

dumper bike accident

sakal

Updated on: 

वणी (नाशिक) - नाशिक–पेठ महामार्गावरील उमराळे बुद्रुक येथील गंगासागर ढाब्यासमोर डंपर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. मोटारसायकल डंपरखाली गेल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने डंपर आणि दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत दुचाकीस्वार जयदेव विठ्ठल जाधव (वय २५) हे जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com