Nashik Crime : शहरात परवानगीनुसार वृक्षतोड करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमीविरोधात गंगापूर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषत: संशयित खंडणीखोराने याबाबतची नोटरी केली होती. त्याची एक प्रत त्याने ठेकेदाराला देताच, त्याने पोलीसात धाव घेत फिर्याद दिल
Maharashtra Premier League : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय एमपीएल अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेसाठी नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तझा ट्रंकवाला, यासर शेख, शर्विन किसवे, साहिल पारख या खेळाडूंची विविध संघांत निवड झाली आहे. (Nashik Satyajit Murtaza Yasser Sharwin Sahil
Nashik Crime : अवैध धंद्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर, आता प्रतिबंधित गुटख्याविरोधात जिल्हाभर छापासत्र सुरू आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन दिवसात १० विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून सुमारे ६० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांच्या या
Nashik Crime : गेल्या शनिवारी (ता. ३) चुंचाळे शिवारातील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताने अंबड पोलीस ठाण्याच्या कोठडीत फरशीच्या तुकड्याने मनगटाची नस कापून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Suicide attempt in police
Upcoming Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात झालेले फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आता
Nashik Crime : आशिया खंडातील सर्वात मोठे धान्याचे गोदाम असलेल्या मनमाड शहरातील भारतीय खाद्य निगम अर्थात एफसीआयच्या गोदामातून ५० किलो वजनाचे ५५ तांदळाचे पोते अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरटे आत घुसून धान्य चोरून नेत असल्याने सुरक्ष
Unseasonal Rain : कसमादे पट्ट्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे काटवन, नामपूर परिसर व मोसम खोऱ्यात बाजरीचा चारा काळा पडला. बाजरीचा चारा माती लागून अर्धा जागेवरच सडला. काड्या गोळा करून तोही काळा पडला. मक्याचा कडबा चारा म्हणून उपयोगात येईल पण तोही काळा व वाकडा होऊन जमिनीला लटकल्यामुळ
Pre Monsoon Rain : शहर व परिसरात आज सायंकाळी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह सुमारे २० मिनिटे मृगाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळी कामावरुन परतणाऱ्या व रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तसेच बाजारपेठेतील नागरिकांची मात्र धावपळ उडाली. सटाणा नाका भागाती
Kharif Season Preparation : कसमादे परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची खरीप मशागत अंतिम टप्प्यात आहे. विभागात पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांसह कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. बियाणे, खतांची उपलब्धता, पेरणीचे नियोजन सुरु आहे. गेल्या वर्षीच्या तुलन
Nashik News : ग्रामस्थांनो तुमचे कुठलेही काम असल्याने थेट संबंधित अधिकाऱ्यास फोन लावून आमदार बोलतोय असे सांगायचे. संबंधित अधिकाऱ्यांना जर काम केले नाही तर मग मला सांगा. पण अधिकाऱ्याशी बोलताना बेधडकपणे आमदार बोलत असल्याचे सांगत आपल्या समस्या मांडा अशी समजूत आमदार दिलीप बोरसे यांनी नाराज ग्र
Nashik News : तालुक्यातील मांडवड आणि गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तसेच सेवा वर्तणुकीचा भंग केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. (Santhosh Jadhav gram Sevak of Mandwad and Girnanagar Gram Panchayat suspended Nashik News)हेही वाचा :&n
Nashik News : शासन आपल्या दारी हा शासनाचा अभिनव उपक्रम निफाड महसूल मंडळांतर्गत राबविण्यात येत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात सर्व शासकीय विभागामार्फत दिले जाणारे उत्पन्न दाखले, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड व निवडणूक संबंधी फॉर्म तसेच निराधार पेन्श
Kharif Season Preparation : पाऊस कसा पडतो त्यावर तालुक्यांतील खरिपाच्या पिकांचा पॅटर्न ठरतो. यंदा अद्यापही पावसाने दर्शन दिले नसल्याने अनेक पिकात फेरबदल होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी बाजरी, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार हे निश्चित आहे. मका तालुक्याचे लाडके पीक बनल्याने यंदा मोठी
Namami Goda Project : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीचा ‘नमामि गोदा’ योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्टअखेर महापालिकेला प्राप्त होणार असून, त्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली. (de
Samagra Shiksha Abhiyan : समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिंडोरी तालुक्यात नवीन पाठ्यपुस्तके पोहचविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकुण ४५ हजार ३०० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तसेच २४ हजार ३६७ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिक
Nashik News : शाळेची शिक्षक संख्या टिकविण्यासाठी गेले पाच-सहा महिने शालेय दप्तर व विद्यार्थ्यांची आधार वरील माहिती जुळवाजुळवीसाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या राज्यातील शाळा व शिक्षकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शाळेचा संबंध नसताना आधारकार्डवरील चुका शाळेच्या माथी लावणे चुकीचे असल्याने या विरो
Nashik Medical College : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन करून घ्यावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. येत्या वर्षभरात सर्व वैद्यकीय महाविद्यालये ‘नॅक’ मूल्यांकनाच्या प्रक्रियेत येतील, अशी अपेक्षा विद्यापीठाचे प्
Thackeray Group : गेल्या अनेक वर्षांपासून अपवाद वगळता भाजपचा गड असलेल्या पाथर्डी ते नासर्डी भागाला भेदण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने युवकांना पदाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या ‘यंग ब्रिगेड’ने चुणूक दाखविणे सुरू केल्याने भविष्यात भाजपचा हा तथाकथित बालेकिल्ला भेदला जाणार की अभेद्य रा
Nashik 11th Admission : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण २६ हजार ७२० जागा उपलब्ध असणार आहेत. दरम्यान आत्तापर्यंत १५ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, यापैकी एक हजार ७२६ विद्यार्
Yoga Health Benefit : गेल्या काही वर्षांमध्ये योगशास्त्राबाबत समाजा सजगता निर्माण होत असताना, तरुणाईदेखील या शास्त्राकडे आकर्षित होताना दिसते. धकाधकीच्या काळात सुदृढ जीवन जगण्यासाठी तरुणांकडून ‘योगा’ ला प्राधान्य दिले जाते आहे. ऑनलाइन-ऑफलाइन अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण घेण्याकडे ओढ
Nashik BJP News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसले असून लोकसभेच्या 45 व विधानसभेच्या दोनशे जागा निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. भाजपच्या या एकला चलो रे धोरणामुळे मागील वर्षाच्या जून महिन्यात फूट पडलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला मात्र धक्का
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.