

Ajay-Atul to compose the tune for Nashik Simhastha Kumbh Mela!
Sakal
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांची निवड करण्यात आली आहे. कुंभमेळ्याचे मुख्य गीत आणि इतर गाणी तयार करण्यासाठी राज्य सरकार व नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने १ कोटी रुपये अधिक जीएसटी इतक्या निधीस मंजुरी दिली आहे.