Nashik Kumbh Mela : ६ हजार कोटींच्या कुंभनगरी विकासकामांना अंतिम रूप!

₹6000 Crore Development Works Enter Final Stage : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसंदर्भात तेराही आखाड्यांच्या साधूंशी चर्चा करताना
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Melasakal
Updated on: 

नाशिक- नाशिक -त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा अंतिम टप्प्यांत आहेत. या निविदांना लवकरच मान्यता देण्यात येईल. तसेच, सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गोदावरी अविरत निर्मळ वाहती ठेवण्यासाठी जलसंपदामंत्र्यांनी चांगली योजना आखली असून, त्यालाही मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Marathi News Esakal
www.esakal.com