Trimbakeshwar News : नाशिक बैठक वादाच्या भोवऱ्यात, आखाड्यांच्या मागण्या ऐरणीवर
Discontent Among Akhadas Over Meeting Venue : त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील बैठकीत अखाड्यांचे महंत चर्चेत सहभागी होताना, मानापमानाच्या पार्श्वभूमीवर गंभीर चर्चा
त्र्यंबकेश्वर- सिंहस्थाबाबत साधुमहंतांच्या नाशिक येथे बोलविलेल्या बैठकीवरून येथील आखाड्यांच्या आपसांत बैठका सुरू असून मानापमान नाट्य रंगले. येथे संन्याशांचे सात व दोन उदासी व एक निर्मल आखाडा अस्तित्वात आहे.