Satana News : सटाण्यात घरपट्टीत ऐतिहासिक ५० टक्के कपात; ९०१ प्रलंबित व नव्या मालमत्तांना मोठा दिलासा

सटाणा नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Harshada Patil

Harshada Patil

sakal

Updated on

सटाणा - सटाणा नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत सन २०२१-२२ पासून घरपट्टी लागू होण्यासाठी प्रलंबित असलेल्या ९०१ मालमत्तांसह सन २०२५-२६ व २०२६-२७ या कालावधीत नव्याने तयार झालेल्या मालमत्तांवरील घरपट्टीत थेट ५० टक्के कपात लागू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com