Dindori News : मडकीजांब-इंदोरे शीवरस्त्याचे काम निकृष्ट

मडकीजांब सरपंच रोहिणी मोरे व गोकुळ वडजे यांनी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला आहे.
Dindori News
Dindori News sakal
Updated on

दिंडोरी- तालुक्यातील मडकीजांब-इंदोरे शीवरस्त्याचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. परंतु, या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मडकीजांब सरपंच रोहिणी मोरे व गोकुळ वडजे यांनी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर, कामाची गुणवत्ता त्वरित सुधारली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com