

Police conduct a raid at an alleged gambling club in Chohatta, Akola, detaining 22 people and seizing property worth ₹8.67 lakh.
esakal
अकोला : दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौहट्टा येथे सुरू असलेल्या जुगार क्लबवर अकोटच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत २२ जुगाऱ्यांसह क्लबच्या मुख्य संचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी आठ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांचे जाळे पुन्हा चर्चेत आले आहे.