योगेश फरपट

योगेश फरपट, जिल्हा बातमीदार, दै. सकाळ, अकोला. (MA-JMC / MBA-HR) माध्यम व संवाद तज्ञ. पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रात २५ वर्षांपासून कार्यरत. महाराष्ट्र शासनाच्या ‘बेटी बचाओ’ अभियानाचे माजी जिल्हा कार्यक्रम समन्वयक. गुन्हेगारी, राजकीय व सामाजिक विषयांवर सातत्याने लिखाण. संपादकीय नेतृत्व व न्यूज रूम व्यवस्थापनात विशेष प्राविण्य. दै. सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, देशोन्नती, जनमाध्यम, पुढारी, नवराष्ट्र, इनशॉर्ट्स, अजिंक्य भारत या प्रिंट व डिजिटल माध्यमांतील समृद्ध अनुभव. पत्रकारिता व समाजकार्य विषयाचे अतिथी प्राध्यापक. yogesh.farpat@esakal.com
Connect:
योगेश फरपट
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com