Road Accident: भरधाव पिकअपने पाच मोटारसायकल्सला चिरडले ;सात जण गंभीर जखमी, वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत

Desaiganj Road Accident : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे भरधाव पिकअप वाहनाने पाच मोटारसायकलींना धडक दिली. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
A speeding pickup truck collided with five motorcycles in Desaiganj, leaving seven people seriously injured.

A speeding pickup truck collided with five motorcycles in Desaiganj, leaving seven people seriously injured.

esakal

Updated on: 

देसाईगंज : शहरात भरधाव वेगाने आलेल्या एमएच ३५ एजे ३१२९ पिकअप वाहनाने तब्बल पाच मोटारसायकल्सला चिरडल्याने तब्बल सात जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...