Nagpur News : वाडी पोलिस ठाण्यांतर्गत टेकडी वाडी येथील विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले
Mental Health Awareness : टेकडी वाडी (वाडी, नागपूर) येथे रुपाली प्रफुल्ल चोखांद्रे या २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाडी : वाडी पोलिस ठाण्यांतर्गत टेकडी वाडी येथील रुपाली प्रफुल्ल चोखांद्रे (वय २८) या विवाहित महिलेने शनिवारी सकाळी सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.