Nagpur Local News Updates, Breaking & Today's Latest News From Nagpur in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Accident
नागपूर/ हिंगणा : मंगळवार पाच युवकांसाठी घातवार ठरला. जिल्‍ह्यात अपघातांच्या तीन घटना घडल्या असून यामध्ये दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांवर काळाने झडप घातली. मृतांमध्ये मो. मुस्तफाचे वय अवघे १८ होते. इतर चार तरुणही पंचविशीच्या आतील होते. पहिला अपघात वानाडोंगरीजवळ, दुसरा रामेटक तर तिसरा सावनेर तालुक्यात झाला.
Nagpur crime Notice to doctor in baby sale case
नागपूर : बाळ विक्रीच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेली श्‍वेता ऊर्फ आयेशा खानने गुजरातला विकलेल्या नवजात बाळ विक्रीचे प्रकरणात गुन्हे श
Pench Tiger Reserve
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी वन परिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी तीन संशयि
Gram Panchayat Election
मौदा : तालुक्यातील २५ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवड होणार आहे. स
Nagpur Winter Session
नागपूर : नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेतले जाते. त्यात विदर्भातील किती प्रश्न सुटतात हे न सुटणारे कोडे असले तरी शहरातील
jewelry
नागपूर : पार्टी किंवा लग्नसमारंभात वापरले जाणारे महागडे कपडे एकदा अथवा दोनदा वापरले जातात. त्यानंतर हे कपडे कपाट्याच्या एका कोपऱ्यात पड
Nitin Gadkari
नागपूर : शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने येत्या काळात केवळ प्रदर्शन नव्हे तर वर्षभर मार्गदर्शन करण्यासाठी अ‍ॅग्रोव्हिजनचे कार्य
MORE NEWS
Nagpur Convention
नागपूर
नागपूर : दोन वर्षांनंतर राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात नागपुरात होणार आहे. अधिवेशनाचे कामकाज दोन आठवड्यांचे निश्चित करण्यात आले असले तरी ते तीन आठवडे चालविण्याचा मानस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तर दुसरीकडे गुजरात निवडणुकीमुळे अधिवेशन एक आठवडा आधीपासून सु
५ डिसेंबरला बैठक; कामकाज सल्लागार समितीत होणार निर्णय
MORE NEWS
arrested
नागपूर
नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ महिन्यांच्या बाळाला विकण्याच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या श्‍वेता खानचे आणखी एक नवजात बाळ विक्रीचे प्रकरण समोर आले. तिने गुजरातच्या दाम्पत्याला ४ दिवसाच्या नवजात बाळाची विक्री केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी श्‍वेत
हुडकेश्‍वर ठाण्यात चौथा गुन्हा दाखल
MORE NEWS
Nagpur
नागपूर
सावनेर : तालुक्यातील शिंदेवानी (खुर्द) या गावाला जोडणारा पूल (रपटा) पावसाळ्यामध्ये आलेल्या पुराने वाहून गेला. परंतु अद्याप वाहून गेलेला पूल दुरुस्त न केल्यामुळे संबंधित गावकऱ्यांचा दळणवळणाचा संपर्क तुटला असून मोठ्या संकटाचा सामना गावातील शेतकरी व विद्यार्थ्यांना आणि रहदारी करणाऱ्या प्रत्ये
नादुरुस्त पूल, विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
MORE NEWS
Nagpur Crime
नागपूर
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठक्करग्राम परिसरात कुख्यात गुंडाच्या घरातून एक पिस्तुल, माऊजर आणि ८ जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांनाही पाचपावली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयान
पाचपावलीत दोन कुख्यात गुंडांना अटक ; चार दिवसांची पोलिस कोठडी
MORE NEWS
Nag Diwali
नागपूर
नागपूर : नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, कोकण, विदर्भात, ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचे विशेष महत्त्व आहे. खरिपाचे धान्य शेतकऱ्याच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशी याचा संबंध अनेक जण जोडतात.
महाराष्ट्रासह विदर्भात वेगळेच महत्त्व
MORE NEWS
Sudhir Mungantiwar
नागपूर
नागपूर : बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठात सुरू करणार आहेत. बांबूपासून उत्तम दर्जाचे टॉवेल तयार होतात. बांबूपासून डिझेल तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीची बोलणी सुरू आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
‘बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी’वर परिषद
MORE NEWS
Nitin Gadkari
नागपूर
नागपूर : शेतकऱ्यांनी आगामी पाच वर्षात देशी गायींच्या दुधाचे उत्पादन प्रतिगाय २० लिटरपर्यंत नेण्याचा संकल्प करावा, त्यासाठी मदर डेअरी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठ, डेअरी बोर्ड यांच्या योजना आणि उपक्रमांमध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नितीन गडकरी ; विदर्भाचा दुग्ध विकास’ विषयावर परिषद
MORE NEWS
Nagpur University
नागपूर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. यावेळी महाविद्यालयस्तरावर लेखी आणि तीन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच्या परीक्षादरम्यान घडलेल्या घटनेचा पूर्वानुभव लक्षात घेता, यंदा विद्यापीठ या परीक्षेवर कसे लक्ष ठे
नागपूर विद्यापीठ ; कॉपी रोखण्याचे आव्हान
MORE NEWS
Nagpur News
नागपूर
नागपूर : महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य विकणाऱ्या सुसंस्कार महिला बचतगटाच्या चंद्रशेखर भिसीकरसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सहाही जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची तयारी केली.
पोलिसांची तयारी सुरू ; सहा जण ताब्यात; इतरांवरही कारवाईची तयारी
MORE NEWS
Nitin Gadkari
व्हिडिओ
Nitin Gadkari : नागपूरी संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे, ब्रँडला सर्वात जास्त महत्व आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाचा एक ब्रँड तयार करण्याचा सल्लाही गडकरींनी दिला. नागपुरमध्ये आयोजित करण्या
MORE NEWS
देवेंद्र फडणवीस
नागपूर
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनीयुक्त ११ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष करण्यात आले. त्यांनी हिरवा कंदील दाखविला. लवकरच बांधकाम सुरू होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ११ माळ्यांची
MORE NEWS
Nitin Gadkari
नागपूर
नागपूर - आजच्या काळात ब्रॅण्डला महत्व आहे. त्यामुळे "नागपूरी संत्रा' म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टिव्ही, रेडीओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे. जगभरात ज्युसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे टेबलफ्रुट म्हणूनच आपल्याला या संत्र्याचे नावलौकीक व
आजच्या काळात ब्रॅण्डला महत्व आहे. त्यामुळे "नागपूरी संत्रा' म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टिव्ही, रेडीओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे.
MORE NEWS
st bus
विदर्भ
सालेकसा : महाराष्ट्राच्या सीमेवरील मध्य प्रदेश व छत्तीसगड गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्र व जंगलाने व्यापलेला भाग म्हणून एक ओळख आहे तसेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सालेकसा तालुक्यातील 40 गावात आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुरू करण्
महाराष्ट्राच्या सीमेवरील मध्य प्रदेश व छत्तीसगड गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला
MORE NEWS
sarpanch election
नागपूर
जलालखेडा : जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी थेट जनतेमधून सरपंचपद निवडून येणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे. आता थेट सरपंच व सदस्यपदासाठी किमान सातवी पास आवश्यक ही अट टाकल्याने काहींच्या उत्साहावर मात्र पाणी फेरले गेले आहे. पण १ जानेवा
१ जानेवारी १९९५ नंतर जन्म झालेल्यांसाठीच फक्त अट
MORE NEWS
 Gas cylinder
नागपूर
नागपूर : गॅस सिलिंडरचे वजन नमूद केल्याप्रमाणे योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे. मात्र, घरपोच सिलिंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हर बॉयकडून वजनच करून मिळत नाही. कुणी त्याबाबत आग्रहही करीत नाही. अनेकदा वजन कमी असल्याची शंका व्यक्त होते. परंतु डिलिव्हर बॉयकडून तत्काळ सिलिंडरच
गॅस कमी मिळत असल्याने सर्वसामान्‍यांच्या तक्रारी वाढल्या
MORE NEWS
Devendra Fadnavis
नागपूर
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समिती जाहीर केली असून, यात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश केलेला नाही. त्याचा सर्वाधिक आनंद उद्धव ठाकरे यांच्या गटालाच झाला.
भाजपचेच वर्चस्व शहर-ग्रामीणचे साधले संतुलन
MORE NEWS
Nagpur News
नागपूर
नागपूर : शेतीचे उत्पादन वाढविणे, आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास वेळेत नुकसानभरपाई मिळणे आणि आधुनिक बाबींचा वापर करून शेतीचे वृद्धीकरण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब केल्याने मध्यप्रदेशचा कृषी विकासदर गेल्या १२ वर्षांपासून १८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यासाठी फक्त पारंपरिक शेत
शिवराजसिंह चौहान ; अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे दाभा येथे उद्‍घाटन
MORE NEWS
Nagpur News
नागपूर
नागपूर : आमदार निवासातील कॅन्टीन जीर्ण झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डागडुजी केली जात आहे. याच्या वॉटर प्रुफिंगसाठी दोन कोटींच्या खर्चाचे इस्टिमेट तयार करण्यात आले. परंतु, हे काम आता अधिवेशनाच्या पूर्वी ४५ लाखांमध्ये होणार आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या जवळपास ७५ टक्के रकमेची
आमदार निवास कॅन्टीन : अधिवेशनापूर्वीच होणार काम
MORE NEWS
Nagpur News
नागपूर
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या महाल येथील बुधवार बाजाराच्या जागेवरील ३५६ परवानाधारकांवर कारवाई करीत त्यांचे दुकाने, ओटे तोडून जागा रिकामी करण्यात आली. या जागेवर नऊ मजली व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. त्यात भाजी विक्रेत्यांनाही स्थान दिले जाणार आहे.
३५६ दुकाने हटवली ; नऊ मजली संकुल उभारणार
MORE NEWS
Nagpur forest department
नागपूर
नागपूर : राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची जवळपास २५९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन, वन्यजीव संवर्धन, संरक्षण, गुन्हेगारीवर आळा, रोपनिर्मिती, रोप लागवड या कामांवर परिणाम झाला आहे. विभागीय वनाधिकाऱ्यांसह सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती
राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची जवळपास २५९ पदे रिक्त