Nagpur News: दीक्षाभूमीची जुनी सुरक्षा भिंत खचली; नवीन सुरक्षा भिंतीचे बांधकाम संथ; केवळ सव्वाशे फुटांची भिंत बांधली
Old Safety Wall Collapses at Dikshabhoomi, Citizens Concerned: नागपूर दीक्षाभूमीतील जुनी सुरक्षा भिंत खचली असून नवीन भिंतीचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. सहा महिन्यात फक्त सव्वाशे फुटाची भिंत बांधली गेली.
नागपूर: दीक्षाभूमी येथील विकासाचा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्प कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही, मात्र जुन्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम ठिकठिकाणी खचले आहे. एका भागाच्या प्रवेशद्वाराची दुर्दशा झाली आहे.