

Nagpur District
esakal
कोदामेंढी (मौदा): वाढत्या उष्णतेमुळे मौदा तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले असून नदी-नाले पूर्णपणे आटल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे.