Sweet lime farmers in Narkhed and Katol face mounting financial pressure as market prices decline.
esakal
अंबाडा: मोसंबीच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने नरखेड आणि काटोल तालुक्यांतील मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वर्षभर बागेच्या जोपासनेसाठी खत, औषधे, पाणी, फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो. मात्र, अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.