Nagpur News: खंडणीसाठी केले अपहरण तीन आरोपींना अटक; गिट्टीखदानमधील खुनाचा खुलासा

Kidnapping and Murder of 14-Year-Old in Nagpur: नागपूर गिट्टीखदान पोलिसांनी १४ वर्षीय अथर्व नन्नोरेच्या अपहरण व खून प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही तपासणीतून खुलासा; खंडणीसाठी योजना आखून मृतदेह फेकल्याची माहिती.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे राहणाऱ्या अथर्व दिलीप नन्नोरे ( वय १४) या मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या तीन आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. खंडणीची प्रकारातून तिघांनी हे हत्याकांड केल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com