Cyber Crime :मोबाइल हॅक करून पाच मिनिटांत खात्यातून १.७८ लाख रुपये लंपास

Nagpur Mobile Hacking, ₹1.78 Lakh Bank Fraud, Cyber Crime — नागपूरच्या बेलतरोडी परिसरात मोबाइल हॅकिंगद्वारे बँक खात्यातून पाच मिनिटांत १ लाख ७८ हजार ८८७ रुपये वळते केल्याची घटना उघडकीस आली.
Nagpur police investigate a case involving an alleged ₹1.78 lakh bank fraud linked to mobile hacking.

Nagpur police investigate a case involving an alleged ₹1.78 lakh bank fraud linked to mobile hacking.

sakal
Updated on: 

नागपूर, : मोबाइल हॅक करून बँक खात्यातून अवघ्या पाच मिनिटांत १ लाख ७८ हजार ८८७ रुपये परस्पर लंपास केल्याची घटना बेलतरोडी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com