Nagpur: ऑनलाइन लॉटरी जुगारावर छापा; तिघांना अटक :लालगंज भागात कारवाई

Crime Branch Raids Online Lottery Gambling Den: नागपूरच्या लालगंज परिसरात ऑनलाइन लॉटरी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध कारवाई केली. लाखो रुपयांचे गेमिंग साहित्य जप्त करण्यात आले असून जुगार प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऑनलाइन लॉटरी जुगार अड्ड्यावर गुन्हेशाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com