Wildlife Water Conservation: जलस्रोत आटले; वन्यजीवांसाठी बंधाऱ्यांचा आधार;पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात जलसंधारणाची कामे सुरू

Pench Tiger Reserve: कमी पावसामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक जलस्रोतांची पाणीपातळी घटली आहे. वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने चोरबाहुली वनपरिक्षेत्रातील किरंगीसर्रा, बाजारकुंड आणि छत्रापूर येथे वनराई बंधाऱ्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत
Forest Department personnel and seasonal workers participate in water conservation work at Pench Tiger Reserve’s Chorbahuli forest range.

Forest Department personnel and seasonal workers participate in water conservation work at Pench Tiger Reserve’s Chorbahuli forest range.

esakal

Updated on: 

ललित कनोजे

शितलवाडी: यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जंगलातील नैसर्गिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच अनेक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने आगामी उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वन विभागाने जलसंधारणाच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com