

Rajendra Thakre, General Manager of Western Coalfields Limited’s Ballarpur area, highlights coal production targets and environmentally conscious mining initiatives.
esakal
राजेंद्र ठाकरे
राजुरा : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. याचा परिणाम वीज उत्पादनावर होत आहे. परिणामी कोळशाची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन कोळसा उत्पादनासोबत पर्यावरणाचे संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कामगारांची सुरक्षा यांना प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक राजेंद्र ठाकरे यांनी दिली.