

Amravati
esakal
अमरावती: शहरात जागतिक सायकल दिनानिमित्त रविवारी (ता.सात) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह पेट्रोल, डिझेल बचतीचा संदेश देण्यात आला. भारत सरकारचा युवा कार्यक्रमाच्या मेरा युवा भारत अभियानांतर्गत आयोजित या रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्साहात सहभाग नोंदविला.