Amravati: जागतिक सायकल दिन सायकल चालवा, आरोग्य मिळवा सायकलिंगमधूनच मिळते आव्हानांना तोंड देण्याची सज्जता

Importance of World Bicycle Day: जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलिंगचे आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण आपल्या परीने आरोग्याची काळजी घेत असतो. आजच्या जीम संस्कृतीमध्ये पारंपरिक सायकलिंगचे महत्त्व अबाधितच आहे. सायकलिंग म्हणजे आरोग्य एवढ्यापर्यंतच आज सायकलिंगचा उद्देश राहिला नसून आजच्या बदलत्या परिस्थितीत देशासमोर उभ्या ठाकणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्याची सज्जता सायकलिंगमधूनच मिळत जाते, म्हणूनच सायकलिंगचा उद्देश आज बहूपर्यायी झालेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com