Santosh Pandit यांना 'त्या' व्हिडीओमुळे रात्रीतून घरातून उचललं, कायद्यानं किती योग्य? Adv.Wajed khan

यूट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री घरातून ताब्यात; सोशल मीडियावरील व्हिडिओवरून कारवाई कायदेशीरदृष्ट्या कितपत योग्य?

कोथरूड परिसरातील विकासकामांवर यूट्यूबच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणारे यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी 3 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 1 वाजता मध्यरात्री अटक केली. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पंडितांना अटकेच्या मुद्द्यावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अॅड. वाजेद खान यांनी महत्वाची माहिती दिली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com