dr shirish valsangkar news ।आत्महत्येनंतरच्या गोष्टी प्लांट, ४५ मिनिटात काय घडलं ? । solapur ।

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील तीन नवे मुद्दे उघड; तपासाची दिशा बदलली, मनीषा मुसळे मानेव्यतिरिक्त आणखी कोणी आरोपी आहे का? संशय अधिक गडद..

सोलापूरचे नामवंत न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात आता तीन नवे महत्त्वाचे मुद्दे समोर आल्यामुळे तपासाची संपूर्ण दिशा बदलली आहे. एक अत्यंत बुद्धिमान आणि यशस्वी डॉक्टर अशा प्रकारे आयुष्य संपवतील, यावर आजही सोलापूरवासीयांचा विश्वास बसत नाही. याच दरम्यान, काही अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्यामुळे प्रकरण आणखीनच गूढ बनलं आहे. केवळ संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्यापुरतंच हे प्रकरण मर्यादित आहे की यात आणखी कोणी सहभागी आहे, याबाबतही आता शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com