मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

Police Mock Drill Accident in Ahilyanagar : या घटनेत शुभम कावरे आणि शिवराज पवार यांच्या हाताची करंगळी तुटल्याची माहिती समोर आली आहे.
Police Mock Drill Accident in Ahilyanagar

Police Mock Drill Accident in Ahilyanagar

esakal

Updated on

अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या मॉकड्रिलदरम्यान भीषण दुर्घटना घडली असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातच ग्रेनेड फुटलं आहे. या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान ग्रेनेड हाताळताना अचानक स्फोट झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com