Maharashtra Schools: दिवाळीआधी शाळा होणार चकाचक; ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत, शिक्षण विभागाकडून निर्देश

Diwali 2026 Schools Get Deadline to Complete Cleaning Work: दिवाळीआधी शाळा चकाचक करण्याचे आदेश; शिक्षण विभागाने दिली ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
Diwali 2026 School Preparation Education Department Directs Schools to Complete Cleaning and Improve Campus Hygiene by October 31

Diwali 2026 School Preparation Education Department Directs Schools to Complete Cleaning and Improve Campus Hygiene by October 31

sakal

Updated on: 

अहिल्यानगर: राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुटीत ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचे निर्देश दिले आहेत. १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता आणि आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com