FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अस्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींची सुधारणा नोटीस बजावल्यानंतरही पूर्तता न केल्याने अन्न व औषध प्रशासनाने मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या पेढीचा अन्न परवाना केला निलंबित.
fda Action on Blink Commerce

fda Action on Blink Commerce

sakal

Updated on

अकोला - अस्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींची सुधारणा नोटीस बजावल्यानंतरही पूर्तता न केल्याने अन्न व औषध प्रशासनाने मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, मूर्तिजापूर हायवे, कवार नगर, जि. अकोला या पेढीचा अन्न परवाना निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com