esakal | युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते
sakal

बोलून बातमी शोधा

युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. (Silver play button on Bachchu Kadu's YouTube channel)

हेही वाचा: महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’

यु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त पत्राचा आज कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये बच्चू कडू हे लोकप्रिय Popular नेते असून त्यांना मोठी फॉलोअरशिप Followership लाभली आहे

युट्युबवर त्यांना एक लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटर 2 लाख 51 हजार तर फेसबुक 7 लाख दोन हजार आणि इन्स्टाग्रामवर 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमावरही बच्चू कडू यांना फॉलोअर्स आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Silver play button on Bachchu Kadu's YouTube channel

loading image