पंचाग 7 जुन: लाल वस्त्र परीधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang Astrology
Panchang AstrologySakal
Updated on

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०७ जून २०२२ (daily Panchang 7 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १७ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०६

  • चंद्रोदय -१२:२०

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०६ ते २०:१२

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

  • राहु काळ - १५:५० ते १८:२८

  • यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५५

  • श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०३:१४ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी नारळ खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

Panchang Astrology
शुक्र अन् बुध यांच्या संयोगाने महालक्ष्मी योग तयार; या राशींचे भाग्य उजळणार

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३४

  • अमृत मुहूर्त-- १२:३४ ते १४:१२

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - अष्टमी(२७:२३ प.नं नवमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(२३:३४ प.नं.उत्तराफाल्गुनि)

  • योग - वज्र(२४:५५ प.नं.सिद्धि)

  • करण - भद्रा(१५:१३ प.नं. बव)

  • चंद्र रास - सिंह (२९:४८ नं.कन्या)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १५:१३ प., दुर्गाष्टमी, उपवासपूर्वक श्री शुक्लादेवीपूजा, शिवपूजन, त्रिलोचनाष्टमी, श्री तुकामाई महाराज पुण्यतिथी (येहळेगाव)

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवी व गणपतीस डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Panchang Astrology
पंचांग 6 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com