

Delhi Protest
esakal
CJP Stir Jantar Mantar Clashes: राजधानी दिल्लीत शनिवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.