High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

Madhya Pradesh High Court Declares Bhojshala Complex a Saraswati Temple : भोजशाळा संकुल देवी सरस्वतीचे मंदिर असल्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण; मुस्लिम पक्षाचा कमल मौला मशीद दावा फेटाळून राज्य सरकारला पर्यायी जागा देण्याचे निर्देश
High Court Declares Saraswati Temple, Rejects Mosque Claim

High Court Declares Saraswati Temple, Rejects Mosque Claim

esakal

Updated on

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील भोजशाळा मंदिर-कमल मौला मशीद वादावर शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, हे संकुल देवी सरस्वतीला समर्पित मंदिर आहे. मुस्लिम पक्षाने केलेला कमल मौला मशीद असल्याचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने मशिदीसाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com