

Samrat Choudhary
esakal
Nitish Kumar: बिहार राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज मंगळवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल २० वर्षांनंतर बिहारला नवा मुख्यमंत्री मिळेल. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं असून सायंकाळपर्यंत नावाची घोषणा होणार आहे.