शक्तियों का गलत इस्तमाल! माजी आमदाराचा भाजपला रामराम; अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया

BJP Former MLA Yashpal Benam Resigns: भाजप पक्षातील एका माजी आमदाराने राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
BJP Former MLA Yashpal Benam Resigns

BJP Former MLA Yashpal Benam Resigns

ESakal

Updated on: 

देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडमधील पौरी येथील एका बड्या नेत्याने भाजप पक्षाला राजीनामा दिला आहे. माजी आमदार यशपाल बेनम यांनी अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया देत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com