

Mini Maldives
esakal
जेव्हा आपण समुद्रकिनारे, मऊ सुवर्ण वाळू आणि निळ्याशार पाण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर गोवा किंवा मालदीव सारख्या जागा येतात. मात्र, जर तुम्हाला सांगितले की अगदी अशाच 'मालदीव' सारखा फिल देणारा एक अद्भूत आणि निसर्गरम्य किनारा उत्तर प्रदेशातही अस्तित्वात आहे, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.