Abhijit Dipke CJP Protest News : पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी CJP आंदोलनावर ठाम; अभिजीत दिपके म्हणाले, ‘अटकेलाही तयार’

CJP Protest at Jantar Mantar Despite Delhi Police Denial : दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला परवानगी नाकारली. तरीही अभिजीत दिपके यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.
Abhijit Dipke CJP protest latest news

Abhijit Dipke CJP protest latest news

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही कॉकरोच जनता पार्टीने (CJP) उद्या, १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत, गरज पडल्यास अटकेला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com